Saturday, 17 March 2012

२०१२ च्या मे महिन्यात मेळावा

यानंतर १३ मार्च रोजी कणकवली ला बैठक घेवून मेळाव्याबाबत अधिक विचार विनिमय करण्यात आला  ...


 यात  मे महिन्यात मेळावा घेण्याचे व त्या आधी गावागावत संपर्क अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले  
या निमित्ताने समाजबांधवांची माहितीही गोळा करण्यात येत आहे  




No comments:

Post a Comment